'मिशन सह्याद्री' मोहिमे साठी कोणतीही अपेक्षा न बाळगता अनेक व्यक्ती आणि संस्थांनी त्यांचा अनुभव, वेळ आणि माहिती मुक्तपणे दिली, या साठी 'मिशन सह्याद्री' ची टीम आपली सदैव आभारी राहील.
- प्रा. डॉ. माधव गाडगीळ - जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ आणि विचारवंत
- डॉ. मंदार दातार - आघारकर संशोधन संस्था, पुणे, येथे जैवविविधता आणि पॅलेओबायोलॉजी ग्रुपचे वरिष्ठ शास्त्रज्ञ
- नीलिमा जोरावर – संस्थापक संचालिका, कळसुबाई मिलेट्स शेतकरी उत्पादक कंपनी, अकोले, संगमनेर
- डॉ. संजय पांढरे – संचालक, महा एफ पी ओ
- अरविंद कल्याणकर – शाहुवाडी, कोल्हापुर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी
- डॉ. योगेश फोंडे – ग्रामीण विकास आणि रोजगार विषयातील तज्ञ उपजीविका सल्लागार
- विलास विष्णु शिंदे – संचालक, सह्याद्री फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी
- वनअमृत – शेतकरी उत्पादक कंपनी, (फलप्रक्रिया उद्योग)
- किरण यज्ञोपवित- नामांकित चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते
- 14ट्री फाऊंडेशन पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेली नामवंत संस्था
- अनेक स्थानिक शेतकरी